COVID-19 CoronaVirus

COVID-19 (नॉवेल करोना व्हायरस डिसीस), तुमचा समुदाय, आणि तुम्ही - डेटा सायन्सच्या दृष्टिकोनातून लेखक: ०९ मार्च २०२०, जेरेमी हॉवर्ड आणि रेचेल थॉमस (मराठी भाषांतर - Data Science Team, Fintalk Software Labs) आम्ही डेटा सायंटिस्ट आहोत - म्हणजेच डेटाचे अर्थपूर्ण विश्लेषण कसे करावे हे आमचे काम आहे. करोना व्हायरस COVID-19 च्या संबंधित डेटाचे आम्ही केलेले विश्लेषण [...]